Marathi quotes for facebook | Marathi SMS new | Marathi Whatsapp Messages

 
 
 
तु नसतेस मात्र तुझ्या 
आठवणी सतत असतात
अरे शेवटी तर दिवेही
जळून जळुन विझतात
——–
तुझ्या मान्य न करण्याने
सत्य बदलणार नाही
मला डोळ्यांवर विश्वास आहे 
शब्दांवर मी भाळणार नाही
———
माझ्याशी बोलता बोलता
तु मध्येचं स्तब्धं होतेस
नजरेचा एक कटाक्ष टाकुन
मला कोणत्या विश्वात नेतेस
———
माझा अबोला तु कधी 
समजुनचं घेतला नाही 
तो सुध्दा माझ्या प्रेमाचाचं
भाग होता जो तुला समजला नाही.
——–
भावनांना शब्दं मिळाले 
रात्रीही जागायला लागल्यात
दुरवर वाटणारया लाटाही
आता किनारयावर आदळायला लागल्यात
———
तुला फुलं आवडतात ही 
चांगली गोष्ट आहे
मला त्यांचाही हेवा वाटतो
माझं प्रेमं येवढं स्वार्थी आहे 
 
    

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *