Marathi quotes for facebook | Marathi SMS new | Marathi Whatsapp Messages

      तु नसतेस मात्र तुझ्या आठवणी सतत असतातअरे शेवटी तर दिवेहीजळून जळुन विझतात ——– तुझ्या मान्य न करण्यानेसत्य बदलणार नाहीमला डोळ्यांवर विश्वास आहे शब्दांवर मी भाळणार नाही ——— माझ्याशी बोलता बोलतातु मध्येचं स्तब्धं होतेसनजरेचा एक कटाक्ष टाकुनमला कोणत्या विश्वात नेतेस…